देश-विदेश

देश-विदेश

सीमावाद चिघळला, कर्नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरचे दहन

बेळगाव - महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद विकोपाला पोहोचलेला असताना कर्नाटकमधील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी वाढलेली दिसतेय. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं कार्यकर्त्यांनी...

राज्यपालांविरोधात उदयनराजे भोसले आणखी आक्रमक; थेट पंतप्रधानांनाच पाठवलं पत्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची...

कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा अंशत: सुरू; बेळगावहून पुण्यासाठी बस रवाना

महाराष्ट्रातील वाहनांची कर्नाटकमध्ये तोडफोड करण्यात आली होती. कन्नड रक्षण वेदीके संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला होता. तसेच, महाराष्ट्राच्या गाड्या कर्नाटकात जाऊ देणार नाही असा...

दिल्ली, हिमाचलचे निकाल विरोधकांसाठी आशादायी, पण एकजूट होणार का?

नवी दिल्ली - गेल्या दोन दिवसांतील विविध निवडणूक निकालांचे कल पाहता गुजरातमध्ये भाजपाला मिळालेला कौल ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. मात्र, असं असलं तरीही दिल्ली...
- Advertisement -

गुजरातमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली, तरीही भाजपाची मतं वाढली

भाजपाने गुजरात विधानसभा निवडणुकीत यंदा ऐतिहासित विजय मिळवला आहे. भाजपने आपल्या होमपिचवर सलग सातव्यांदा विजय मिळवला. या विजयासह भाजपने गुजरातमध्ये दणदणीत सर्व विक्रम मोडीत...

हिमाचलमधील विजयी काँग्रेस आमदारांची आज शिमल्यामध्ये बैठक

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार विजय मिळवला. या विजयानंतर काँग्रेसने विजयी आमदारांची शुक्रवारी शिमल्यामध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले...

धक्कादायक! लग्नघरात लागोपाठ पाच सिलिंडरचा स्फोट, चार जणांचा जागीच मृत्यू

जोधपूर - लग्नाची लगबग सुरू असलेल्या एका घरात सिलिंडरचा स्फोट झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, ६० जण जखमी झाले आहेत. गुरुवारी...

गुजरातच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये चर्चा

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेले प्रचंड बहुमत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला सर्वाधिक लोकांनी स्वीकारल्याची नोंद आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतली आहे. बहुतेक अहवाल आणि...
- Advertisement -

काँग्रेसचा कर्दनकाळ ठरला आप

गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने एण्ट्री घेतल्यापासून भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये कडवी टक्कर होणार, अशी भाकिते केली जात होती, परंतु गुजरातमध्ये भाजपने मुसंडी...

गुजरातमध्ये कमळ, हिमाचलमध्ये पंजा

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश आणि अनपेक्षित पराभव...

हिमाचलमध्ये 40 जागा जिंकत काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत; भाजपला ‘इतक्या’ जागांवर यश

गुजरातमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपला हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने धूळ चारली आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसने 40 जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. काँग्रेसने 40 जागा जिंकत हिमाचलमध्ये...

Himachal Live Update : हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता, 40 जागांवर काँग्रेस, तर भाजपला केवळ 25 जागा

हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता, 40 जागांवर काँग्रेस, तर भाजपला केवळ 25 जागा   हिमाचल प्रदेशमध्ये 40 जागांसह कॉंग्रेसचा विजय, भाजपा केवळ २५ जागांवर यश हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेस ४०...
- Advertisement -

माझ्यावर दडपशाही वाढेल, शॉर्टकटचे राजकारण घातक, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. या विजयानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी मोदींनी गुजरात...

घराणेशाहीविरोधात जनआक्रोश लोकशाहीसाठी शुभसंकेत, तरुणांना विकास हवाय; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने सलग सातव्यांदा सत्ता काबीज केली आहे. या विजयानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपाच्या मुख्य कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित...

बेजबाबदार नेत्याने गुजरातच्या जनतेची माफी मागावी, जे.पी. नड्डांचा केजरीवालांना टोला

एक नवा पक्ष गुजरातचा अवमान करण्यासाठी आला. त्यांनी एक कागद घेऊन पक्षाचे सरकार येणार असल्याची भविष्यवाणी केली. जनतेची दिशाभूल करणाऱ्या अशा बेजबाबदार नेत्यांनी गुजरातच्या...
- Advertisement -