Republic Day 2023 : आज देशभक्तीवर आधारित ‘ही’ गाणी जरूर ऐका

आज संपूर्ण भारत 74 वा प्रजासत्ताकदिन साजरा करत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कोणतेच सण साजरे केले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय सण देखील निर्बंधातच पार पडले होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाप्रमाणेच प्रजासत्ताकदिनाचा जल्लोष देखील अधिक आहे. यादिवशी देशभक्तीची गीत ऐकणं ही एक वेगळीच पर्वणी असते. या गाण्यांमुळे आपल्यात वेगळाच उत्साह संचारतो. त्यामुळे अशाच काही गाण्यांची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्हीही 26 जानेवारीला बॉलिवूडची ही गाणी जरूर ऐका.

देशभक्तीवर आधारित ‘ही’ गाणी जरूर ऐका

  • ये मेरे वतन के लोगो

  • संदेसे आते है!

  • तेरी मिट्टी

  • ये देश है मेरा

  • भारत का रेहनेवाला हू

  • ए वतन

  • मेरे देश की धरती

  • नन्ना मुन्ना राही हू

  • वतन ताकद की

  • ये भारत देश है मेरा


हेही वाचा : 

शिवाजी पार्कमध्ये ‘प्रजासत्ताक दिना’निमित्त मुंबई पोलिसांची जय्यत तयारी