घरताज्या घडामोडीमंगळुरु विमानतळावर सापडली स्फोटकाची बॅग

मंगळुरु विमानतळावर सापडली स्फोटकाची बॅग

Subscribe

मंगळुरु विमानतळाच्या तिकिट काउंटरजवळ स्फोटकांनी भरलेली बॅग सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मंगळुरु विमानतळाच्या तिकिट काउंटरजवळ स्फोटकांनी भरलेली बॅग सापडल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. या बॅगेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सीआयएसएफचे डीआयजी अनिल पांडे यांनी मंगळुरु विमानतळाच्या तिकीट काउंटरजवळ आयईडीसारखे स्फोटके असलेली बॅग सापडल्याने विमानतळ परिसर सुरक्षितेकरता खाली करण्यात आला आहे.

- Advertisement -

बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल

बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला असल्याची माहिती मंगळुरुचे पोलीस आयुक्त डॉ. पी. एस. हर्षा यांनी सांगितली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -