यावर्षी फराळाला परदेशात कसा आहे प्रतिसाद?

कोरोनाचे प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा परदेशातील भारतीयांची दिवाळी फराळामुळे आणखीन गोड होणार आहे. यंदापेक्षा या वर्षी परदेशात जाणाऱ्या फराळा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र यावर्षी डाळी, तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे फराळाच्या किंमतीत १० टक्क्यांची वाढ झाली आहे.