घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाकेतन खरे यांचा इको फ्रेंडली 'बाप्पा'

केतन खरे यांचा इको फ्रेंडली ‘बाप्पा’

Subscribe

केतन खरे यांनी लाकडाचा वापर करुन सुंदर असा इको फ्रेंडली देखावा साकारला आहे - वोट करा

केतन खरे हे गेल्या पाच पिढ्यांपासून गणेशोत्सव साजरा करत असून त्यांनी यंदा इको फ्रेंडली देखावा साकारला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी लाकूड आणि प्लायवुड अशा विघटनशील साहित्यांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे प्लास्टिक आणि थर्माकोल यांचा वापर न करता गेल्या ८ वर्षांपासून पर्यावरणाची हानी न होता गणेशोत्सव सण साजरा करत आहेत. तसेच कोणत्याही प्रकारे बाप्पाच्या सेवेत विघ्न येणार नाही याची काळजी घेणे आपले कर्तव्य असल्याचे खरे कुटुंबिय सांगत आहेत.

ketan khare celebrate eco friendly ganesh

- Advertisement -

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल


माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.

- Advertisement -

तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 


तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…


तुम्हाला हे माहिती आहे का? – आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -