घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धासुधीर मल्लाव यांचा इको फ्रेंडली बाप्पा

सुधीर मल्लाव यांचा इको फ्रेंडली बाप्पा

Subscribe

नवी मुंबई येथे राहणारे सुधीर मल्लाव यांच्याकडे ११ दिवसांचा गणपती उत्सव असतो. २००० सालापासून ते गणेशोत्सव साजरा करत आहेत. यावर्षी देखावा म्हणून त्यांनी शनिवार वाडा किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी लाकूड, कार्ड पेपर, पुठ्ठा, घोटीव कागद, रंगीत कागद, वर्तमान पत्राचे कागद, वॉटर कलर, लाईट्स यांचा वापर करून पूर्ण इको फ्रेंडली गणपतीची सजावट केलेली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याची खूप गरज असल्याचे सुधीर यांना वाटते.

 

- Advertisement -

 

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.

- Advertisement -

तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -