संपादकीयदिन विशेष

दिन विशेष

न्यायाधीश, लेखक चंद्रशेखर धर्माधिकारी

चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी हे मराठी वकील, न्यायाधीश, लेखक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर १९२७ रोजी रायपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण वर्धा...

प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक व्ही. शांताराम

व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक, नट व पटकथाकार होते. त्यांचे संपूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर...

लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी

रत्नाकर मतकरी हे मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार होते. त्यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३८ रोजी मुंबईत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण राबर्ट मनी हायस्कूलमध्ये तर माध्यमिक...

विचारवंत, समीक्षक निर्मलकुमार फडकुले

निर्मलकुमार जिनदास फडकुले हे विचारवंत, शैलीदार वक्ते, ललितलेखक आणि समीक्षक होते. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोलापुरातील जैन पाठशाळेत...
- Advertisement -

पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी लोकप्रिय नेते होते. त्यांचा जन्मदिन हा बाल दिन म्हणूनही देशभर साजरा...

कवी, समीक्षक गजानन मुक्तिबोध

गजानन माधव मुक्तिबोध हे आधुनिक काळातील प्रख्यात हिंदी कवी, समीक्षक, कथाकार, निबंधकार व विचारवंत होते. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९१७ रोजी ग्वाल्हेर येथील श्योपूर...

समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत

राजारामशास्त्री भागवत हे प्रख्यात विद्वान आणि समाजसुधारक होते. भाषाशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र व्युत्पत्ती, इतिहाससंशोधन, धर्मसुधारणा, वेद-पुराणे, स्मृती वगैरेंची चिकित्सा इत्यादी ज्ञानाच्या क्षेत्रांमधील मोठे प्रज्ञावंत होते....

श्रेष्ठ कथालेखिका कुसुमावती देशपांडे

कुसुमावती आत्माराम देशपांडे या श्रेष्ठ कथालेखिका आणि समीक्षक होत्या. त्यांचा जन्म १० नोव्हेंबर १९०४ रोजी अमरावती येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबई, नागपूर व लंडन...
- Advertisement -

प्रसिद्ध संगीत समीक्षक केशवराव भोळे

केशवराव भोळे यांचा आज स्मृतिदिन. केशवराव भोळे हे मराठीतील प्रसिद्ध संगीतसमीक्षक, संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इत्यादी विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक होते....

लोकप्रिय लेखक पु. ल. देशपांडे

पु. ल. देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईतील...

महान कृषी शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग खानखोजे

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे महान कृषी शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1884 रोजी वर्धा येथे झाला. शालेय शिक्षणानंतर ते १९११ मध्ये अमेरिकेत...

लेखक, विचारवंत श्री. के. क्षीरसागर

श्रीकृष्ण केशव क्षीरसागर हे मराठी लेखक, विचारवंत, समीक्षक होते. त्यांचा जन्म 6 नोव्हेंबर १९०१ रोजी सातार्‍यातील पाली गावी झाला. टेंभुर्णीत शालेय शिक्षण पूर्ण करून...
- Advertisement -

बुद्धिप्रामाण्यवादी अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन

अमर्त्य सेन हे जागतिक कीर्तीचे मानवतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ, भारतरत्न आणि अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी आहेत. कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचा सिद्धांत, तसेच दारिद्य्राच्या प्रश्नावर...

गणितज्ञ श्रीराम अभ्यंकर

श्रीराम शंकर अभ्यंकर यांचा आज स्मृतिदिन. श्रीराम अभ्यंकर हे भारतीय-अमेरिकन गणितज्ञ, बीजगणित व बैजिक भूमिती या क्षेत्रांत मूलगामी संशोधनासाठी प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म २२...

आत्मरत कवी अरुण कोलटकर

अरुण बाळकृष्ण कोलटकर हे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांत कविता करणारे भारतीय कवी होते. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९३२ रोजी कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय...
- Advertisement -