घरमनोरंजनमराठी चित्रपटसृष्टीतला 'हा' पठ्ठ्या निघाला बॉलिवूडला!

मराठी चित्रपटसृष्टीतला ‘हा’ पठ्ठ्या निघाला बॉलिवूडला!

Subscribe

टाईमपास,टाईमपास २, कॉफी आणि बरच काही,सतरंगी रे या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे भूषण प्रधान. पिंजरा या मालिकेने भूषण प्रधानला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. लवकरच भूषण बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रायमा सेन बरोबर दिसणार आहे.

- Advertisement -

 

या सिनेमाची कथा मानवी तस्करीवर आधारीत असून यात सामाजिक संदेश देखील देण्यात आला आहे. या चित्रपटात भूषणबरोबर अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. अतुल कुलकर्णी,प्रथमेश परब व तेजश्री प्रधान प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram

Choose yourself, too. – You won’t always be a priority to others, and that’s why you have to be a top priority to yourself.  Learn to respect yourself, take care of yourself, and become your own support system.  Love yourself first and foremost every day, instead of simply loving the idea of other people loving you.  Your needs matter.  Start meeting them.  Don’t wait on others to choose you—choose yourself!  And remember that once your needs are met, you will be better equipped and capable of meeting the needs of those few people who matter most to you. -Marc Chernoff Shoot directed by @kartikyaofficial @tmmindia Shot by @houseofmemories100 Styled by @poojagupta9528 Make-up & Hair @fashion_stylist_dilshad

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on

- Advertisement -

 

भूषण प्रधान कायमच सोशलमिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असतो. तो नेहमीच आपले फोटो,नवीन चित्रपट, मालिका याविषयी माहिती देत असतो. २०२० हे वर्ष भूषणसाठी खूप खास असणार हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -