घरमनोरंजनअशोक मामा तुम्हीच आहात 'बाप' - अनिकेत विश्वासराव

अशोक मामा तुम्हीच आहात ‘बाप’ – अनिकेत विश्वासराव

Subscribe

अभिनेता अनिकेत विश्वासरावने अशोक सराफ यांना गुरुपौर्णिमेनिमित्त पत्रातून दिलेली मानवंदना.

गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरूची आठवण काढतो. काही व्यक्ती आपल्या गुरूला भेटून शुभेच्छा देतात. तर काही व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत असतात. अभिनेता अनिकेत विश्वासरावने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरूला शुभेच्छा दिल्या आहेत. अनिकेत विश्वासराव सुपरस्टार अशोक सराफ यांना गुरूस्थानी मानतो. अनिकेतने आपल्या लाडक्या अशोक मामांविषयीच्या भावना एका पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. त्या पत्रात त्याने अशोक मामा तुम्ही अभिनय असो किंवा कॉमेडी दोन्हीमध्ये टायमिंगचे ‘बाप’ आहात अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सिनेमा पाहू लागलो, तेव्हापासून त्यांचा चाहता झालो. अभिनय करायला लागलो आणि त्यांना गुरू मानलं. गेल्या १२ वर्षांच्या सहवासात त्यांना कधी सांगितलं नाही, आज पहिल्यांदा माझ्या गुरूला हे मनोगत लिहीलेलं आहे. –  अनिकेत विश्वासराव, अभिनेता

- Advertisement -

अशोक मामाला पत्रातून दिलेली मानवंदना

Ashokmama Letter

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -