घरमनोरंजनमीरा आणि जयने गायत्रीवर केले आरोप

मीरा आणि जयने गायत्रीवर केले आरोप

Subscribe

घराचा कॅप्टन कोण बनणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. घरातील प्रत्येक सदस्य यासाठी खूप मेहनतीने तयारी करणार हे निश्चित ! बघूया कोण बनणार पुढील आठवड्यात घराचा कॅप्टन. टास्क दरम्यान सदस्यांमध्ये राडे, वादविवाद, धक्काबुक्की आणि भांडण झाली नाही तर टास्क पूर्ण कसा होणार नाही का ? टास्कमध्ये जय – मीरा वि. गायत्री असं चित्र दिसणार आहे. यांच्यातील वाद काही संपायचे नावं घेत एकंदरीत असे दिसतं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -