घरट्रेंडिंगपंतप्रधान मोदींना 'बॉलीवूड'च्या शुभेच्छा!

पंतप्रधान मोदींना ‘बॉलीवूड’च्या शुभेच्छा!

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने दिवसभर राजकीय वर्तुळातून तसंच अन्य स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये बॉलीवूड कलाकारही मागे नाहीत. बॉलीवूडच्या काही कलाकारांनी तसंच निर्मात्यांनी मोदी यांना ट्वीटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय, अक्षय कुमार आदी अभिनेत्यांचा समावेश आहे. याशिवाय निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, मधुर भांडारकर आणि मिस वर्ल्ड मानुशी छिल्लर यांचाची समावेश आहे. बॉलीवूडकरांनी ट्वीटरवरुन मोदींना निरोगी आणि दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक नजर टाकूया बॉलीवूड स्टार्सनी दिलेल्या या शुभेच्छांवर…

अभिनेता अक्षय कुमार

- Advertisement -


निर्माता-दिग्दर्शक करण जोहर

 


दिग्दर्शक मधुर भांडारकर


वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवशी मतदारसंघात

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर

- Advertisement -


अभिनेता विवेक ओबेरॉय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -