घर ताज्या घडामोडी Diwali 2021: तेजश्रीचा दिवाळीत स्पेशल पारंपरिक लूक

Diwali 2021: तेजश्रीचा दिवाळीत स्पेशल पारंपरिक लूक

Subscribe

दिवाळीचा उत्साह सर्वत्र सुरू आहे. मराठी सेलिब्रेटी देखील दिवाळी स्पेशल फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. यंदाच्या दिवाळीत मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानने खास फोटोशूट केलंय. तेजश्रीने पारंपरिक साडी नेसून थाटात दिवाळी साजरी केली आहे. दिवाळीच्या खास शुभेच्छा देत तेजश्रीने तिच्या सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंवर फार कमाल कमेंट आणि लाईक्स दिले आहेत. तेजश्रीचे  सौदर्य साडीत आणखी खुलून आले आहे. दिवाळी साजरी करत तेजश्री फार आनंदी दिसत आहेत. पहा तेजश्रीचा दिवाळी स्पेशल खास पारंपरिक लूक ( छायाचित्र – सोशल मीडिया )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -