बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचा लीक झाला बाथरूम व्हिडिओ!

बिग बॉसच्या ९ व्या सिझनमध्ये झळकलेली मंदाना करिमी नेहमीच तीच्या हॉट फोटो आणि व्हीडीओमुळे चर्चेत असते. खरतर मंदाना करिमी ही बिग बॉसमुळे चर्चेत आली. बिग बॉसमुळे तीला तुफान पब्लिसीटी मिळाली.

View this post on Instagram

?? #turkey #ocean #bikini #morning #cesme

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

बिग बॉसच्या घरात तीची इमेज भांडखोर होती. नेहमीच हॉट फोटोमुळे चर्चेत असणाऱ्या मंदाना एक बाथरूम व्हीडीओ व्हायरल झाला आहे. सध्या हा व्हीडीओ सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

मंदाना नेहमीचे तीचे बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. या फोटोवर ती नेटीझन्सचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते. तीच्या या फोटोंवर तीचे चाहते ही फिदा आहेत. काही दिवसांपूर्वी तीने स्वत:टा टॉपलेस फोटो शेअर केला होता. या फोटोंवर कमेंटसचा पाऊस पडला.

View this post on Instagram

Favourite day of the week #sunday #sunset #mood

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

क्या कूल है हम या चित्रपटातून मंदानाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली खरी पण तीला हव तस यश बॉलिवूडमध्ये मिळालं नाही. बिग बॉसची सदस्य असूनही मंदानाच करियर होऊ शकलं नाही.