घरमनोरंजनराखी-दीपकचे मीम्स दीपवीरहून अधिक प्रसिद्ध

राखी-दीपकचे मीम्स दीपवीरहून अधिक प्रसिद्ध

Subscribe

दीपक कलालसोबत ३१ डिसेंबरला राखी विवाहबंधनात अडकणार आहे. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. हे मीम्स दीपवीरहून अधिक प्रसिद्ध होत आहेत.

बी टाऊनमधील अनेक जण लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. त्यानंतर आता आयटम गर्ल राखी सावंत देखील लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दीपक कलालसोबत ३१ डिसेंबरला राखी विवाहबंधनात अडकणार आहे. ही माहिती तिने आपल्या इन्स्टाग्राम वर टाकल्यानंतर लोकांनी अनेक मीम्स बनवले आहेत. हे मीम्स रणवीर आणि दीपिकाच्या मीम्सहून प्रसिद्ध होत आहेत. राखीने आपल्या इन्स्टावरून फॅन्सला आपले लग्न बघण्याची विनंती केली आहे. राखी आणि दीपकचे लग्न अमेरिकेत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

राखीवर बनवलेले मीम्स

 

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -