बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता. इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं.
इरफानच्या अभिनयाने आणि डायलॉगमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. इरफान हा असा अभिनेता होता जो कायमच वास्तववादी चित्रपटांमध्ये रमला. इरफानचा केवळ अभिनय नाही तर त्याच्या डायलॉगने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. हिरोचा रोल असो की विलनचा कोणत्याही भूमिकेत इरफान अगदी फिट बसायचा.
इरफानचा गाजलेले काही डायलॉग
१- गुंडे
“पिस्तौल की गोली और लौंडिया की बोली जब चलती है, तो जान दोनों में ही खतरे में होती है.”
२- डी-डे
“गलतियां भी रिश्तों की तरह होती हैं, करनी नहीं पड़ती, हो जाती है.”
३- जज़्बा
“शराफत की दुनिया का किस्सा ही खतम, अब जैसी दुनिया वैसे हम.”
४- पान सिंह तोमर
“बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट मां.”
५- साहेब बीवी और गैंगस्टर
“हमारी तो गाली पर भी ताली पड़ती है.”
६- तलवार
“किसी भी बेगुनाह को सजा मिलने से अच्छा है दस गुनहगार छूट जायें.”
७- कसूर
“आदमी जितना बड़ा होता है.. उसके छुपने की जगह उतनी ही कम होती है.”
८- द किलर
“बड़े शहरों की हवा और छोटे शहरों का पानी, बड़ा खतरनाक होता है.”
९- ये साली जिंदगी
“लोग सुनेंगे तो क्या कहेंगे, चू#$%$ आशिकी के चक्कर में मर गया, और लौन्डिया भी नहीं मिली.”
१०- चॉकलेट
“शैतान की सबसे बड़ी चाल ये है कि वो सामने नहीं आता.”
११- हैदर
“आप जिस्म है तो मैं रुह, आप फानी में लफानी.”
१२- लाइफ इन मेट्रो
“ये शहर हमें जितना देता है, बदले में कहीं ज्यादा हम से ले लेता है.”
१३- हासिल
“और जान से मार देना बेटा, हम रह गये ना, मारने में देर नहीं लगायेंगे, भगवान कसम.”
१४- पीकू
‘डेथ और शिट, किसी को, कहीं भी, कभी भी, आ सकती है.’
१५- द लंच बॉक्स
“आई थिंक वी फॉरगेट थिंग्स इफ देयर इज नो बॅडी टू टेल देम.”
१६- लाइफ ऑफ पाई
“हंगर कैन चेंज एवरीथिंग यू थॉट यू न्यू आउट युअरसेल्फ.”
१७- जुरासिक वर्ल्ड
“द की टू ए हैप्पी लाइफ इज टू एक्सेप्ट यू आर नेवर एक्चुअली इन कंट्रोल.”
१८- मदारी
“तुम मेरी दुनिया छीनोगे, मैं तुम्हारी दुनिया में घुस जाऊंगा.”
१९- हिंदी मीडियम
“एक फ्रांस बंदा, जर्मन बंदा स्पीक रॉन्ग इंग्लिश, वी नो प्रॉब्लम, एक इंडियन बंदा से रॉन्ग इंग्लिश, बंदा ही बेकार हो जाता है जी.”
२०- करीब करीब सिंगल
“टोटल तीन बार इश्क किया, और तीनों बार ऐसा इश्क मतलब जानलेवा इश्क, मतलब घनघोर हद पार.”
हे ही वाचा – बॉलिवूडप्रमाणे इरफान खान यांनी गाजवलेला छोटा पडदा, मालिकांमध्ये केलं होतं काम!