घरमनोरंजन'भारत'मध्ये सलमानला वयोवृद्ध करण्यासाठी लागायचे २ तास

‘भारत’मध्ये सलमानला वयोवृद्ध करण्यासाठी लागायचे २ तास

Subscribe

भारत या चित्रपटामध्ये वयोवृद्धाची भूमिका साकारताना वयस्कर दिसण्यासाठी साधारण अडीच तासांचा वेळ लागत होता.

बॉलिवूड विश्वातील भाईजान अर्थात सलमान खान यांच्या आगामी भारत या चित्रपटामध्ये वयोवृद्धाची भूमिका साकारताना वयस्कर दिसण्यासाठी साधारण अडीच तासांचा वेळ लागत होता.

चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सलमान खानच्या या ट्रांसफॉर्मेशन बद्दल सांगताना म्हणाले की, या चित्रपटात सलमानला वृद्धाच्या रूपात तयार करणं हे खूपच कठीण काम होतं. या वयोवृद्धाच्या भूमिकेकरिता मेकअप करण्यास साधारण अडीच तास सहज लागायचे. तसेच, या लूक करिता सलमानला २० वेगवेगळ्या प्रकारच्या मिशा आणि दाढी लावायला लागायची.

- Advertisement -

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सांगितले की, सलमान खानने भारत या चित्रपटात त्यांची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे.

- Advertisement -

हा चित्रपट ईदच्या दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमान सह तब्बू, जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, नोरा फतेही आणि सुनील ग्रोवर सारखे तगडे कलाकार दिसणार आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर भारत आधारलेला आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -