घरगणेशोत्सव 2023इको-फ्रेंडली सजावटसतीश मनगुतकर कुटुंबीयांनी साकारला चांद्रयान - 3 चा देखावा

सतीश मनगुतकर कुटुंबीयांनी साकारला चांद्रयान – 3 चा देखावा

Subscribe

सतीश मनगुतकर कुटुंबीयांनी इस्रोच्या चांद्रयान – 3चा देखावा साकारला आहे. चांद्रयान – 3च्या यशानंतर इस्रोला समर्पीत देखावा साकारला आहे. चांद्रयान – 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणार पहिला देश झाला आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सतीश मनगुतकर कुटुंबीयांनी टाकाऊ वस्तूचा पावर करून तयार केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -