Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य : शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : कार्याला योग्य प्रतिसाद मिळेल. जवळच्या व्यक्तीच्या मनातील गैरसमज वेळच्या वेळी दूर करा. धंदा वाढवा.

वृषभ : तुम्ही ठरविलेले काम पूर्ण करता येईल. अडचण दूर करण्यास मदत करणारे मिळतील. धंदा वाढेल.

- Advertisement -

मिथुन : प्रवासात घाई करू नका. कायद्याचे पालन करा. नको असलेली व्यक्ती अचानक तुमचा वेळ वाढवेल.

कर्क : मन अस्थिर राहील. वृद्ध व्यक्तीचा त्रास नकोसा वाटेल. मदत करणारे दूर जातील. शेजारी येतील.

- Advertisement -

सिंह : गोड बोलून तुमच्या मनातील विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मौल्यवान खरेदी सावधपणे करा.

कन्या : ठरविलेले काम पूर्ण करता येईल. अडचण दूर कराल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. मैत्रीत अधिक जवळीक होईल.

तूळ : तुमच्या कामात चूक होऊ शकते. शांत डोके ठेवा. प्रवासात सावध रहा. व्यवहारात लक्ष द्या.

वृश्चिक : तुमच्या मनावरील दडपण कमी होईल. धंद्यात फायदा होईल. नुकसान टाळता येईल. सावध रहा.

धनु : अपेक्षित व्यक्ती भेटल्यामुळे वेळ फुकट जाणार नाही. स्पर्धा जिंकाल. भेट वस्तू मिळेल.

मकर : विचारपूर्वक निर्णय घेता येईल. मोठ्या लोकांच्या ओळखीमुळे अडलेले काम पूर्ण करता येईल.

कुंभ : कायद्याच्या कक्षेत राहून काम मिळेल. आरोप नंतर येईल. धंद्यात मोठे काम मिळेल. सावध रहा.

मीन : आजचे काम उद्यावर टाकू नका. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. खर्च होईल. खरेदी कराल.

- Advertisement -