घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार, १४ मे २०२१

राशीभविष्य : शुक्रवार, १४ मे २०२१

Subscribe

मेष ः- नको असलेल्या व्यक्तीची भेट होईल. त्यांच्यासाठी वेळ, पैसा, खर्च करावा लागेल.

वृषभ ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. कोर्टाच्या कामात मदत मिळेल. जुना मित्र भेटेल.

- Advertisement -

मिथुन ः- धंद्यात गिर्‍हाईकाबरोबर गोड बोला, वाद घालू नका. अरेरावीची भाषा करू नका.

कर्क ः- महत्त्वाचा फोन आल्याने उत्साह वाढेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. योग्य सल्ला घेता येईल.

- Advertisement -

सिंह ः- मोठी खरेदी करण्याचे ठरवाल. धंदा वाढवा. थकबाकी मिळेल. मुलांची प्रगती होईल.

कन्या ः- अडचणीत आलेले काम करण्याचा प्रयत्न करा. कायद्याच्या बाबतीत यश मिळेल. खर्च कराल.

तूळ ः- कंटाळा येईल. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात आळस करू नका. वरिष्ठ मोठे काम देतील.

वृश्चिक ः- सरकार दरबारची कामे करून घ्या. धंद्यासाठी मालाची खरेदी आजच करा. व्यवहारात सावध रहा.

धनु ः- थकबाकी वसूल करा. कला-क्रीडा क्षेत्रात जास्त मेहनत घ्यावी लागेल. धंद्यात फायदा होईल.

मकर ः- नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल. दौरा करावा लागेल. घरापासून दूर जाण्याची वेळ येईल.

कुंभ ः- किरकोळ कारणाने वादविवाद शेजार्‍याबरोबर होऊ शकतो. धावपळ, दगदग होईल.

मीन ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल तरी पैसाही मिळेल. पदाधिकार मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -