घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : गुरुवार २८ मार्च २०२४

राशीभविष्य : गुरुवार २८ मार्च २०२४

Subscribe

मेष – घरात निर्माण झालेल्या प्रश्नावर उत्तर सापडेल. उत्साह देणारी बातमी कळेल. प्रेमातील गैरसमज दूर होतील.
वृषभ – प्रयत्नाने यश मोठे होईल. जुना वाद काढण्याची गरज नाही. आप्तेष्ठांची भेट होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन – मुलांच्या प्रश्नावर लक्ष द्यावे लागेल. त्यांच्या बद्दलची आनंदाची बातमी कळेल. जुने येणे वसूल करा. यश मिळेल.
कर्क – प्रवासात वाहन जपून चालवा. प्रकृती अचानक बिघडण्याची शक्यता आहे. वादविवाद जास्त वाढवू नये. शांत राहा.
सिंह – कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील. संततीसंबंधी चिंता मिटेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा, नावलौकिक वाढेल.
कन्या – कामात अडचणी येतील. सहकारी मदत करतील. घरात खर्च वाढेल. मैत्रीत तणाव राहील. शांततेतून मार्ग काढा.
तूळ – घरातील समस्या कमी करता येईल. मुलांकडून खूश खबर मिळेल. प्रवासाचा योग येईल. धंद्यात नवे काम मिळेल.
वृश्चिक – जिद्द ठेवल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’! घर खरेदीचा प्रयत्न करा.
धनु – आप्तेष्ठांची भेट होईल. त्यांच्याकडून महत्त्वाची बातमी मिळेल. प्रवासाचा आनंद मिळेल. धंद्यात वाढ होईल. तब्येत सांभाळा.
मकर – सामाजिक कार्यात प्रतिष्ठित व्यक्तीबरोबर चर्चा करता येईल. जुने येणे वसूल करा. कामातील अडचणी कमी होतील.
कुंभ – घरातील समस्यांमुळे मनाची चंचलता होईल. कामाचे नियोजन करता येईल. जुने मित्र मंडळ भेटेल. थोर व्यक्तींचा सहवास लाभेल.
मीन – सामाजिक कार्यात मनाची अस्थिरता वाढेल. मतभेद होतील. तणाव वाढवू नका. रागावर ताबा ठेवा. शांत राहा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -