Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : बुधवार, ०७ एप्रिल २०२१

राशीभविष्य : बुधवार, ०७ एप्रिल २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः- धंद्यात वाद होऊ शकतो. तुमच्यावर एखादी व्यक्ती आरोप करेल. प्रकृतीची काळजी घ्या.

वृषभ ः- सरकारी दप्तरात काम करून घेताना वरिष्ठांना कमी समजू नका. कला-क्रीडा-साहित्यात मागे राहू नका.

- Advertisement -

मिथुन ः- तुम्ही ठरविलेले काम पद्धतशीरपणे पूर्ण करू शकाल. शेअर्समध्ये फायदा होईल.

कर्क ः- ताणतणाव कमी करता येईल. धंद्यात सुधारणा होईल. कल्पनाशक्तीचे कौतुक होईल.

- Advertisement -

सिंह ः- धंद्यात नवे काम लवकर मिळवा. जमिनीचे अर्धवट राहिलेले काम करता येईल. मदत घेता येईल.

कन्या ः- मनाची द्विधा अवस्था होईल. पाहुणे येतील. तुमच्या कामाचे, कलेचे कौतुक होईल.

तूळ ः- कामाचा ताण वाढेल. काम करताना चूक होऊ शकते. सावध रहा. दुखापत होऊ शकते.

वृश्चिक ः- महत्त्वाचे काम करून घ्या. आळस करू नका. नवीन क्षेत्रातील लोकांची ओळख होईल.

धनु ः- कोर्ट कचेरीच्या कामात प्रगती होईल. आरोप दूर करता येईल. स्वतःच्या उन्नतीचा विचार करा.

मकर ः- कालचा उदासपणा दूर होईल. तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी कसा प्रयत्न करावयाचा याचा विचार करा.

कुंभ ः- वाहनाचा वेग कमी ठेवा. रागाचा पारा वाढू शकतो. दुखापत संभवते. लॉटरीत पैसे मिळू शकतात.

मीन ः- अडचणी कमी होतील. तुमच्या दिलदार स्वभावाचे कौतुक होईल. पदाधिकार मिळेल.

- Advertisement -