घरलाईफस्टाईलगोड - गोड 'आमरस'

गोड – गोड ‘आमरस’

Subscribe

'आमरस' रेसिपी

सध्या बाजारात आंबे दाखल झाले आहेत. त्यामुळे आंब्याचे विविध प्रकार सर्व गृहिणी करत असतील. त्यातील सर्वांच्याच घरी सर्रास पणे केली जाणारी रेसिपी म्हणजे आंब्याचा ‘आमरस’. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने आमरस करतात. आज आम्ही तुम्हाला झटपट होईल असा आमरस दाखवणार आहोत. चला तर पाहुया आमरसची रेसिपी

साहित्य

  • ६ पिकलेले आंबे
  • २ चमचे साखर (आंबे चवीला आंबट असतील तरच)
  • चिमुटभर मीठ
  • अर्धा वाटी दुध

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुऊन घेऊन देठाकडून पिळून घ्यावे. त्यानंतर आंब्याचे दोन भाग करुन त्याचा रस चमचाच्या सहाय्याने काढून घ्यावा. नंतर त्यात चवीनुसार साखर, मीठ, वेलचीपूड आणि दूध एकत्र करुन मिक्सरला लावून घ्यावे. त्यानंतर हा आमरस एका वाटीत काढून थंड करुन गरमागरम पुरीसोबत खायला घ्यावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -