घरलाईफस्टाईलप्लेटलेट्स वाढवण्याकरता 'या' पदार्थांचे करा सेवन

प्लेटलेट्स वाढवण्याकरता ‘या’ पदार्थांचे करा सेवन

Subscribe

प्लेटलेट्स वाढवण्याकरता करा या पदार्थांचे सेवन.

एका निरोगी शरीराचे लक्षण म्हणजे शरीरात प्लेटलेट्सचे योग्य प्रमाण असणे. परंतु, कधीकधी शरीरात अचानक प्लेट्लेट्सची कमतरता जाणवू लागते यामुळे आपल्या शरीरास आणि आरोग्यास त्रास सहन करावा लागतो. मात्र, काही पदार्थांचे योग्य सेवन केल्यास प्लेटलेट्स वाढवण्याकरता देखील मदत होते.

  • प्रथिने, व्हिटॅमिन, ए. सी, के, फोलेट, झिंक, फॉलिक अॅसिड, सेलेनियम इत्यादी पोषक घटकांनी समृद्ध आहार घेतल्यास प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत होते.
  • पपई हे बाराही महिने उपलब्ध असणारे फळं आहे. विशेष म्हणजे पपईच्या सेवनाने अनेक फायदे देखील होतात. त्यामुळे पपईच्या पानाचा रस पिणे देखील फायदेशीर उपाय आहे.
  • प्लेटलेट्स वाढवण्याकरता आपल्या आहारात दही, आवळा, लसूण, ग्रीन टी तसेच नारळ पाणी आणि डाळिंब, सफरचंद, बीट सारख्या फळांचा समावेश करावा.
  • दररोज कोरफडच सेवन करणं देखील फायदेशीर आहे. दररोज १५ ते २० ग्रॅम कोरफडच गीर खावं किंवा त्याचा रस प्यावा.
  • गव्हांकुर प्लेटलेट्स वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. दररोज अनोश्यापोटी याचा रस प्यायल्याने प्लेटलेट्सची संख्या हळू हळू वाढते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -