घरलाईफस्टाईलव्हिस्की असली आहे की नकली कसे ओळखाल?

व्हिस्की असली आहे की नकली कसे ओळखाल?

Subscribe

नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही तास उरले असून सगळीकडे थर्टीफर्स्टची जोरदार तयारी सुरु आहे. अनेकजण नवीन वर्षाचे स्वागत धमाल मस्ती करुन करतात. यावेळी अनेकजण ड्रिंक देखील करतात. अनेकदा लोकांची तक्रार असते की त्यांनी जी व्हीस्की प्यायली आहे ती करी नव्हती. पण तुम्ही घेत असलेले हे ड्रिंक किंवा व्हीस्की असली आहे की नकली? हे कसे ओळखाल त्यासाठी या काही टिप्स

तुमची ड्रिंक किंवा व्हीस्की असली आहे की नकली?

- Advertisement -

2,842,880 Alcohol Drink Stock Photos, Pictures & Royalty-Free Images -  iStock

  • जेव्हा तुम्ही दुकानातून ड्रिंक, व्हीस्की खरेदी कराल त्यावेळी त्या ब्राँडचे नाव नीट पडताळून पाहा.
  • कधी कधी दुसरी कंपनी नकली ड्रिंक, व्हीस्की ब्राँडच्या बॉटलप्रमाणेच डिझाईन करतात आणि नावातही धोडाफार बदल करतात. त्यामुळे खरेदी करताना नीट लक्षात येत नाही.
  • अशा भोगस कंपन्यांकडून बनावट ड्रिंक, व्हीस्की विकली जाते.
  • ड्रिंक, व्हीस्की खरेदी करण्यापूर्वी योग्य आणि प्रचलित ब्रॉंडची खरेदी करा.
  • ड्रिंक, व्हीस्की खरेदी करताना त्यावरील बार कोडचा वापर करा. त्यातून तुम्ही याची सत्यता पडताळून पाहू शकता.
  • प्रत्येक बॉटलवर वेगवेगळे खास नंबर असतात. ज्यातून तुम्ही ड्रिंक, व्हीस्की खरी आहे की नकली याची पडताळणी करु शकता.
  • या व्यतिरिक्त तुम्ही https://delhiexcise.gov.in/Portal/liquorsalecheck या एक्साइड डिपार्टमेंटच्या आधिकारिक वेबसाईटवरुन देखील याबाबत माहिती मिळवू शकता.

हेही वाचा :

- Advertisement -

साईमंदिर रात्रभर राहणार खुले; दर तासाला २०हजार भाविक घेऊ शकतील दर्शन

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -