घरलाईफस्टाईलगोडाचा पदार्थ : साबुदाण्याची खीर

गोडाचा पदार्थ : साबुदाण्याची खीर

Subscribe

गोडाचा पदार्थ

अनेकदा उपासाला काय करावे असा बऱ्याच गृहिणींना प्रश्न पडत असतो. त्यातच सातत्याने साबुदाणा खिचडी, वडा हे पदार्थ खाऊन फार कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही साबुदाण्याची खीर नक्की ट्राय करु शकता.

साहित्य

- Advertisement -
  • १ कप साबुदाणा
  • २ कप दूध
  • १ कप साखर
  • वेलची पावडर
  • काजू
  • बदाम
  • पिस्ता
  • बेदाणे

कृती

सर्वप्रथम साबुदाणा धुऊन भिजत ठेवावा. त्यानंतर अर्धा कप पाण्यात शिजवून घ्यावा. नंतर त्यात दूध आणि साखर घालून थोडा वेळ शिजवून घ्यावे. नंतर त्यात चवीनुसार वेलची पूड, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे घालून एकजीव करा आणि थंड झाल्यावर किंवा गरम गरम देखील खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -