घरलाईफस्टाईललिपस्टिक अधिक काळ टिकवण्यासाठी 'हे' करा

लिपस्टिक अधिक काळ टिकवण्यासाठी ‘हे’ करा

Subscribe

... यामुळे लिपस्टिक अधिक काळ टिकते.

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी लिपस्टिक महत्त्वाचे काम करते. तसेच बऱ्याचदा ऑफिस असो किंवा पार्टी, लग्न समारंभ असो किंवा कॉलेज अशावेळी लिपस्टिक ही लावलीच जाते. तसेच महिलांना लिपस्टिक लावायला देखील फार आवडते. मात्र, अनेकांची तक्रार असते की, लिपस्टिक फार काळ टिकत नाही. अशावेळी काय करावे, असा प्रश्न पडतो. त्यामुळे लिपस्टिक दीर्घकाळ टीकण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.

लिपस्टिक लावण्यापूर्वी दाताच्या ब्रशवर थोड व्हॅसलिन घ्यावे आणि त्याने ओठ घासावे. त्यानंतर लिपस्टिक लावाली. यामुळे लिपस्टिक दीर्घकाळ टिकते.

- Advertisement -

लिपस्टिक जास्त काळ टिकावी यासाठी लिपस्टिक फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमध्ये ठेवलेली लिपस्टिक लावल्याने ती अधिक काळ टिकते.

ब्रशच्या मदतीने लिपस्टिकचा पहिला कोट लावा. त्यानंतर लिपस्टिकचा दुसरा कोट लावा. यामुळे लिपस्टिक जास्त काळ टिकते.

- Advertisement -

लिपस्टिक लावण्यापूर्वी मॉइश्चरायझर किंवा फाऊंडेशन लावा. यामुळे लिपस्टिक अधिक काळ टिकते.

ओठांवर ट्रांसलुऐंट पावडर लावा. यामुळे लिपस्टिक दीर्घकाळ टिकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -