घरलाईफस्टाईलRecipe : झटपट तयार करा ब्रेड उपमा

Recipe : झटपट तयार करा ब्रेड उपमा

Subscribe

आपण अनेकदा नाश्त्यामध्ये रव्याचा उपमा किंवा ब्रेड खातो. पण तुम्ही कधी ब्रेड उपमा खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर तुम्ही नाश्त्यामध्ये अधून-मधून ब्रेड उपमा देखील ट्राय करु शकता.

साहित्य :

- Advertisement -
  • 10-12 ब्रेड स्लाईस
  • 1 बारीक चिरलेला कांदा,
  • 1 बारीक चिरलेला टॉमेटो
  • 5-6 मिरच्या
  • जिरे
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • हळद
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

Upma Recipe (Rava Upma) Fluffy, Non Sticky + Video - Whiskaffair

- Advertisement -
  • सर्व प्रथम ब्रेडचा बारीक चुरा करुन घ्या.
  • आता गॅसवर कढई तापत ठेवा आणि त्यात तेल गरम करुन घ्या.
  • आता गरम तेलात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घाला.
  • आता त्यात चिरलेला कांदा, टॉमेटो, हळद, मिरची परतून घ्या.
  • आता त्यात ब्रेडचा चुरा आणि चवीनुसार मीठ घालून परता.
  • 5-10 मिनिटांनी छान परतल्यावर गरमागरम ब्रेड उपमा सर्वांना सर्व्ह करा.

 


हेही वाचा :

सकाळच्या नाश्त्यामध्ये ट्राय करा मशरूम सँडविच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -