घरलाईफस्टाईलवर्षभर मसाले टिकण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

वर्षभर मसाले टिकण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

Subscribe

हवामानातील बदलत्या वातावरणामुळे मसाले खराब होतात. परंतु जर तुम्हाला वर्षभरासाठी साठवून ठेवलेला मसाले अधिक काळ टिकवायचे असतील तर काही टिप्स नक्की ट्राय करा.

स्वयंपाक घरातील मसाले जेवणाचा स्वाद वाढवतात. त्यामुळे ते प्रत्येक गृहीणीसाठी खूप महत्वाचे असतात. अशावेळी ते मसाले वर्षानुवर्ष खराब होऊ नये याची अनेक महिला काळजी घेतात. मात्र, हवामानातील बदलत्या वातावरणामुळे मसाले खराब होतात. परंतु जर तुम्हाला वर्षभरासाठी साठवून ठेवलेला मसाले अधिक काळ टिकवायचे असतील तर काही टिप्स नक्की ट्राय करा.

मसाल्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

- Advertisement -

  • मसाल्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी मसाला बाजारातून आणलेल्या पाकिटातच ठेवा.
  • खडा मसाला खरेदी करताना तो आवश्यक प्रमाणातच खरेदी करा. गरजेपेक्षा जास्त मसाला खरेदी केल्यास तो खराब होऊ शकतो.

- Advertisement -
  • हवाबंद डब्यात मसाले दिर्घ काळ चांगले राहतात. त्यामुळे त्यांना नेहमी हवा बंद डब्यात साठवून ठेवा.
  • कधीही मसाल्याचा डब्बा थंड आणि सुक्या जागेवर ठेवायला हवा. तसेच सूर्याच्या प्रकाशापासून मसाला दूर ठेवा.
  • तसेच जेव्हा मसाल्यामधून वेगळा वास येऊ लागतो, अशावेळी ते फेकून द्या.

 


हेही वाचा :

Recipe : गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत नाचो चिप्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -