लोकसभा २०१९

लोकसभा २०१९

खडाजंगी

Leaders Accusations, Political literal war, Election Accusations 2019,General Election 2019,Election War,लोकसभा निवडणूक २०१९,राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप,शाब्दिक युद्ध

ग्राउंड रिपोर्ट

Maharashtra Constituency, Lok Sabha 2019,MP Work,Your MP,Know your mp,Know your Lok Sabha Constituency,MP work report card, Maharashtra Constituency population,लोकसभा निवडणूक २०१९, नेत्यांची काम,महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ

जरा हटके

Insights of political leaders,Insights of candidate, Lok Sabha 2019, राजकीय नेत्यांचे अंतरंग,उमेदवाराचे हटके अंदाज,नेत्यांच्या छटा,असेही राजकारणी,खासदाराचे छंद

डोक्याला शॉट

Political Column in Aapla Mahanagar Daily, Aapla Mahanagar Daily Newspaper,Marathi Daily Aapla Mahanagar Political News,political sarcasm,sarcastic column in Marathi,राजकीय स्तंभ,चिमटे काढणारा लेख,राजकीय कोपरखळी,आपलं महानगर दैनिक,राजकीय लेख,राजकीय बातम्या,लोकसभा निवडणूक लेख,उपरोधिक लेख

इलेक्टोरल मेरीट…

निवडणूक लढवण्यासाठी पात्रता काय लागते असा प्रश्न कुणा एका पक्षाच्या कार्यकर्त्याने विचारला...विचारल्या विचारल्या त्याला उत्तर मिळालं, पात्रता म्हणजे तुला काय वाटलं शैक्षणिक पात्रता? ती...

ममता बॅनर्जींचा जनाधार घटवणे भाजपसमोर आव्हान

प. बंगाल तसा एकेकाळी डाव्या विचारांच्या पक्षांचा गड मानला जायचा. या राज्यातून डावी विचारसरणी कधीच लोप पावणार नाही, असे वाटत असताना ममता बॅनर्जी यांनी...

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची ऊसपट्ट्यातील साखरपेरणी भाजपसाठी उपयोगी

राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाला सोडून भारतीय जनता पक्षात माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील त्यांचे समर्थकही आता कमळ हाती घेऊ लागले आहेत. सहकारमंत्री...

उत्तर महाराष्ट्रात आघाडी विरुद्ध युती

भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या यादीत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि दिंडोरी मतदारसंघ वगळता इतर चार मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांपैकी...
- Advertisement -

येडियुरप्पांनी भाजपच्या वरिष्ठांना हजारो कोटींची दिली लाच

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बी एस येडियुरप्पा यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना हजारो कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला...

संजय काकडेंचे बंड झाले थंड

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची मनधरणी करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले असून, आज संजय काकडे यांनी आपले पुकारलेले बंड थंड केले...
00:01:07

छेडांची घरवापसी

सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये आयआरामांचे प्रमाण वाढले असून, आज काँग्रेसचे पालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण छेडा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

कल्याणच्या मैदानात ‘शिंदे विरूध्द पाटील’ सामना रंगणार

राजकीयदृष्ट्या महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित केली. राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्याचे नगरसेवक बाबाजी...
- Advertisement -

संजय काकडेंचे बंड झाले थंड; भाजपमध्येच राहणार

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची मनधरणी करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले असून, आज संजय काकडे यांनी आपले पुकारलेले बंड थंड केले...
00:01:29

लोकसभा निवडणूक २०१९ साठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची यादी

लोकसभा निवडणूक २०१९ साठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

पालघर, सातारा वगळून शिवसेनेच्या २१ उमेदवारांची नावं जाहीर

अखेर शिवसेना पक्षाने लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि राज्य उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत...

माढात पुन्हा ट्विस्ट; भाजपच्या संजय शिंदेंना राष्ट्रवादीचे तिकिट?

माढा लोकसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडींमुळे यंदाची निवडणूक रंगतदार होणार असेच चित्र दिसत आहे. आधी विजयसिंह मोहिते पाटील, मग शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली....
- Advertisement -

वडापाव १५, मटण थाळी २४० रुपये

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराला खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये ठरवली आहे. मात्र, निवडणूक यंत्रणेने उमेदवारांसाठी जारी केलेल्या दरपत्रकातील खाद्यपदार्थाचे दर हे...

पवारांचे राजकारण युतीसाठी आंदण?

चार महिन्यांपूर्वी अवघ्या देशभर फिरून भाजपविरोधात सर्व छोट्या-मोठ्या पक्षांची मोट बांधून भाजपच्या विरोधात तगडी शक्ती उभी करण्याचा मनसुबा बाळगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार...

हिंदुराव आणि मोरूचे वडील!

हिंदुराव धोंडेपाटील एका पक्षातून निघाले आणि दुसर्‍या पक्षात विसावले...खरंतर ते दुसर्‍या पक्षात विसावण्यासाठीच पहिल्या पक्षातून निघाले. ...मोरूला त्यांच्या एका पक्षातून निघण्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता...पण दुसर्‍या...
- Advertisement -