घरCORONA UPDATECorona Update: प्रथमच राज्यात दिवसभरात आढळले ११ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित!

Corona Update: प्रथमच राज्यात दिवसभरात आढळले ११ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित!

Subscribe

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येते दिवसागणिक वाढ होत आहे. यापूर्वी राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला होता. पण आता ११ हजारांचा टप्पा देखील ओलांडला आहे. राज्यात पहिल्यांदाच दिवसभरात ११ हजार १४७ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून २६६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ११ हजार ७९८वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी १४ हजार ७२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात राज्यात ८ हजार ७६० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण २ लाख ४८ हजार ६१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४८ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ (१९.८९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ४ हजार १४१ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत तर ४० हजार ५४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे……

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका १२०८ ११३१९९ ५३ ६३००
ठाणे २६६ १३२४७   २८३
ठाणेमनपा २४२ २०१८१ ७००
नवीमुंबईमनपा ३७३ १६६५८ १० ४३७
कल्याणडोंबवलीमनपा ३५७ २२२८६ ४२५
उल्हासनगरमनपा ७२ ६९९२ १४७
भिवंडीनिजामपूरमनपा २७ ३८०४   २६२
मीराभाईंदरमनपा १६४ ८६१६ २७१
पालघर १०८ ३४२५   ४०
१० वसईविरारमनपा २६६ ११८५३ २८२
११ रायगड २४५ ९१५६ २०४
१२ पनवेलमनपा १७१ ७००५ १५९
१३ नाशिक १७० ३५८५ ११३
१४ नाशिकमनपा ३१९ ९३३२ २५५
१५ मालेगावमनपा १४ १३७८   ८८
१६ अहमदनगर २५४ २३६९ ४२
१७ अहमदनगरमनपा २१० २०४८ १८
१८ धुळे ३३ १५०३   ५३
१९ धुळेमनपा ३४ १३५२ ४७
२० जळगाव २५६ ७९३४ ४१७
२१ जळगावमनपा ११९ २५०४ ९८
२२ नंदूरबार १५ ५८८ ३१
२३ पुणे ४३३ ९१२४ २१ २७०
२४ पुणेमनपा १८८९ ५६९२४ ५२ १४१०
२५ पिंपरीचिंचवडमनपा ९८७ २०१७७ १० ३४८
२६ सोलापूर २२७ ३८४७ ११६
२७ सोलापूरमनपा ९७ ५०२६ ३८०
२८ सातारा २०८ ३७०४ १० १३८
२९ कोल्हापूर ३४८ ३८५२ ६८
३० कोल्हापूरमनपा ४७ ७१९ २७
३१ सांगली ८६ ९८८ ३४
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा १६६ ११०४ २४
३३ सिंधुदुर्ग ३५८  
३४ रत्नागिरी २५ १६९१ ६१
३५ औरंगाबाद २५२ ३५२२   ५८
३६ औरंगाबादमनपा १६६ १०२१० ४२०
३७ जालना ५० १९१३   ७३
३८ हिंगोली १० ५४७   १२
३९ परभणी ६४ ३६८   १३
४० परभणीमनपा २२०
४१ लातूर ९२ ११३९ ५६
४२ लातूरमनपा ३९ ८०० ३०
४३ उस्मानाबाद ९९ ८५८ ४३
४४ बीड ६१ ७१७   १९
४५ नांदेड ७४ ७९६ २९
४६ नांदेडमनपा ७७ ८१६ ३९
४७ अकोला ५३ ८२६   ३८
४८ अकोलामनपा १३ १७०९   ७६
४९ अमरावती ३३८   १४
५० अमरावतीमनपा १४८ १६४६ ४५
५१ यवतमाळ २८ ८५५   २७
५२ बुलढाणा २५ ११८१ ३३
५३ वाशिम ५६६ १२
५४ नागपूर १४७ १२३४   ११
५५ नागपूरमनपा १९५ ३२६० ५९
५६ वर्धा १५ १८३  
५७ भंडारा २४ २४१  
५८ गोंदिया १२ २७१  
५९ चंद्रपूर १७ २९७  
६० चंद्रपूरमनपा ११५  
६१ गडचिरोली १४ २६४  
  इतरराज्ये /देश १४ ३७७   ४८
  एकूण १११४७ ४११७९८ २६६ १४७२९
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -