घरमहाराष्ट्रबेळगावामधील भीषण अपघातात ५ जण ठार

बेळगावामधील भीषण अपघातात ५ जण ठार

Subscribe

बेळगावत मधील सवदती तालुक्यातील शिवापूर जवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

बेळगावात मधील सवदती तालुक्यातील शिवापूर जवळ मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून हे सर्व सदस्य एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुल्याने ही कार कालव्यात पडल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -