घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात २,३४७ कोरोना रुग्णांची नोंद; तर ६३ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात २,३४७ कोरोना रुग्णांची नोंद; तर ६३ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्य सरकारने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीमध्ये राज्यात २४ तासांत ६३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये मुंबईत ३८, पुण्यात ९, औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरात ३, रायगडमध्ये ३, ठाणे जिल्ह्यात १, पनवेल शहरात १, लातूरमध्ये १ तर अमरावतीमध्ये देखील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यभरात मृतांचा आकडा ११९८ झाला आहे. एकूण २३४७ नवीन रुग्ण सापडले असून आता रुग्णसंख्या ३३ हजार ५३वर गेली आहे. राज्यात आजपर्यंत ७६८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाची आजची राज्यभरातली आकडेवारी…

 

- Advertisement -

 

.क्र

- Advertisement -

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

मुंबई महानगरपालिका

२०१५०

७३४

ठाणे

२२८

ठाणे मनपा

१५५०

१८

नवी मुंबई मनपा

१३६८

१४

कल्याण डोंबवली मनपा

५२०

उल्हासनगर मनपा

१०१

भिवंडी निजामपूर मनपा

४८

मीरा भाईंदर मनपा

३००

पालघर

६१

१०

वसई विरार मनपा

३५९

११

११

रायगड

२३९

१२

पनवेल मनपा

२०६

११

 

ठाणे मंडळ एकूण

२५१३०

८११

१३

नाशिक

१०५

१४

नाशिक मनपा

७१

१५

मालेगाव मनपा

६७५

३४

१६

अहमदनगर

५६

१७

अहमदनगर मनपा

१९

१८

धुळे

१०

१९

धुळे मनपा

७०

२०

जळगाव

२०५

२६

२१

जळगाव मनपा

६१

२२

नंदूरबार

२३

 

नाशिक मंडळ एकूण

१२९५

७८

२३

पुणे

१९९

२४

पुणे मनपा

३४६४

१८८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१५८

२६

सोलापूर

२७

सोलापूर मनपा

३६४

२४

२८

सातारा

१३१

 

पुणे मंडळ एकूण

४३२५

२२४

२९

कोल्हापूर

३०

३०

कोल्हापूर मनपा

३१

सांगली

४२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३३

सिंधुदुर्ग

१०

३४

रत्नागिरी

९५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१९१

३५

औरंगाबाद

९७

३६

औरंगाबाद मनपा

८४२

३१

३७

जालना

२८

३८

हिंगोली

९६

३९

परभणी

४०

परभणी मनपा

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१०६९

३२

४१

लातूर

४२

४२

लातूर मनपा

४३

उस्मानाबाद

४४

बीड

४५

नांदेड

४६

नांदेड मनपा

६२

 

लातूर मंडळ एकूण

१२३

४७

अकोला

२८

४८

अकोला मनपा

२४१

१३

४९

अमरावती

५०

अमरावती मनपा

१०४

१२

५१

यवतमाळ

९९

५२

बुलढाणा

३०

५३

वाशिम

 

अकोला मंडळ एकूण

५११

२९

५४

नागपूर

५५

नागपूर मनपा

३५५

५६

वर्धा

५७

भंडारा

५८

गोंदिया

५९

चंद्रपूर

६०

चंद्रपूर मनपा

६१

गडचिरोली

 

नागपूर एकूण

३६८

 

इतर राज्ये

४१

१०

 

एकूण

३३०५३

११९८

 

मृत्यूंबद्दल अधिकची माहिती

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३४ रुग्ण आहेत तर २२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४१ जणांमध्ये ( ६५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ११९८ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -