अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यात आज सकाळी ८ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत. ही घटना पठार येथील घारगाव आणि बोटा या भागात घडली आहे. हे धक्के अकलापूरलाही बसले. या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या भागात याअगोदरही भूकंपाचे सौम्य झटके बसले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात या भागात भूकंपाचे झटके बसले होते. त्यानंतर पुन्हा या भागात भूकंपाचे झटले बसले आहेत.
संगमनेरमध्ये भूकंपाचे झटके
written By Chetan Patil
Sangamner
अहमदनगरच्या संगमनेरमध्ये भूकंपाचे झटके बसले आहेत.
Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -