घरदेश-विदेशLive Update : वांद्र्यात लपून बसलेल्या संशयित दहशवाद्याला अटक

Live Update : वांद्र्यात लपून बसलेल्या संशयित दहशवाद्याला अटक

Subscribe

वांद्र्यात लपून बसलेल्या संशयित दहशवाद्याला अटक


17 सप्टेंबरला राष्ट्रीय एकीकरण दिन साजरा करावा, ओवेसींचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

- Advertisement -

१२ सप्टेंबरला हिंगोलीत शिवसेनेचा महामेळावा होणार


मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांना, मात्र वाद टाळावेत- शरद पवार

- Advertisement -

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात


राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला


राज ठाकरे सिद्धीविनायक मंदिरात पोहोचले

अभिनेत्री नोरा फतेहीची दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी


एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का

ठाकरेंनी राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी मागे

यादी मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यपालांना पत्र, सूत्रांची माहिती


सॅडहर्स्ट-भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान लोखंडी ड्रम ठेवून घातपाताचा कट

मोटारमनच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल


आज दुपारी नासा ताकदवार मून रॉकेट लॉन्च करणार आहे. फ्लोरिडा येथील कॅनिडी स्पेस सेंटरमधून दोन वाजून १७ मिनिटांनी हे रॉकेट अवकाशात भरारी घेई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -