Live Update: 7 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात पोहचण्याचा हवामाना विभागाचा अंदाज

Live Update Maharashtra Politics Maharshtra political news Breaking news Marathi news CM Eknath shinde Deputy CM Devendra Fadnavis Ajit pawar Sanjay raut Nitesh rane Sharad pawar BJP INC NCP Congress Shiv sena Thackeray group MNS Accident news

7 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात पोहचण्याचा हवामाना विभागाचा अंदाज

केरळमध्ये 4 ऐवजी 1 जूनलाच मान्सून येणार

पुणे हवामान विभागाचा अंदाज

25/5/2023 16:47:58


2000 ते 2011 काळातील झोपडीधारकांना दिलासा

झोपडीच्या बदल्यात अडीच लाखात मिळणार घर

25/5/2023 16:44:6


नारायण राणे मनोहर जोशींना बघण्यासाठी हिंदुजात दाखल

त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली


केजरीवाल पवारांच्या भेटीसाठी वाय.बी.चव्हाण सेंटरवर


सदाभाऊ खोत यांच्या पदयात्रेत रस्ता रोको


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दाखल


नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद सर्वोच्च न्यायालयात

सी.आर, जयासुकीन यांनी दाखल केली याचिका

राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन व्हावं, म्हणून याचीका दाखल


ठाकरे गटाचे आमदार अध्यक्ष नार्वेकरांची घेणार भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत दाखल; उदय सामंत यांनी केलं स्वागत


नितीन गडकरी धमकी प्रकरण; NIA चं पथक नागपुरात दाखल

गडकरी धमकी प्रकरणाचा तपास करण्यासाठी NIA चं पथक नागपुरात दाखल

आरोपी जयेश पुजारीला ताब्यात घेण्याची शक्यता


HSC Result 2023: मुंबईचा 88.13% तर कोकणचा सर्वाधिक 96.01% लागला आहे

HSC Result 2023: 91.25% महाराष्ट्रातील विद्यार्थी उत्तीर्ण

बारावीच्या निकालाबाबत बोर्डाची पत्रकार परिषद


हिंगोलीत ट्रक आणि पिकअपचा अपघात; 150 मेंढ्यांचा मृत्यू

या अपघातात चार जणांचाही मृत्यू झाला आहे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरी दौरा


पुण्यात टींबर मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल आज 25 मे, बुधवारी जाहीर होणार आहे.


अरविंद केजरीवाल आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेणार भेट