घरदेश-विदेशLive Update : भारतीय लष्करात मास्क सक्ती

Live Update : भारतीय लष्करात मास्क सक्ती

Subscribe

भारतीय लष्करात मास्क सक्ती

लक्षण दिसल्यास तत्काळ उपचार घेण्याचे आवाहन

- Advertisement -

भारतीय लष्काराकडून नियमावली जारी


नवाब मलिक यांच्या खासगी रुग्णालयातील उपचारांसाठी मुदतवाढ

- Advertisement -

सहा जानेवारपर्यंत उपचार घेऊ शकणार

कोर्टाकडून मुदतवाढ मंजूर


२४,२५ आणि ३१ डिसेंबरला बार रात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार

मोठ्या शहरांत २४,२५ आणि ३१ डिसेंबरला बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार

राज्य सरकारकडून परिपत्रक जारी


पुण्यात मुक्ता टिळकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार


राहुल शेवाळेंकडून मनिषा कायंदेंविरोधात तक्रार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले पत्र


कोल्हापुरात एसटी बस-पिकअपचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, १७ जण जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तूर-मुमेवाडी मार्गावर अपघात

पीकअप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती पलटली

समोरून येणाऱ्या एसटी बसच्या चालकाने बस रस्त्याच्या बाजूला घेतली,

या नादात बस ही एका झाडाला जाऊन धडकली


लोकसभा आणिराज्यसभेतील कामकाज संस्थगित

लोकसभा आणि राज्यसभेतील हिवाळी अधिवेशन आज संपले

लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज २९ डिसेंबरपर्यंत चालणार होते


रियाझ काझीला हायकोर्टाचा दिलासा

२५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

मनसूख हिरेन आणि अॅन्टिलिया स्फोटक प्रकरण


मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी देवेंद्र फडणवीस हजर

प्रवीण दरेकरही उपस्थित, भाजपाचे अनेक आमदार हजार

थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांतील आरोग्य मंत्र्यांसोबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची आज बैठक


भाजप नेते मोहित कंबोज यांनी क्लीनचिट

आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीनचिट


ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम आपटे यांचं निधन

वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बेळगावातील सीमाबांधवांचा सच्चा कैवारी


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांची नेमणुकीसाठी दौरा

वसंतराव देशपांडे सभागृहात पक्षीय बैठका होणार


 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -