Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update: हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर ५ एप्रिलला निकाल

Live Update: हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर ५ एप्रिलला निकाल

Subscribe

हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर ५ एप्रिलला निकाल


ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवाला रश्मी ठाकरेंची उपस्थिती


- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट पदवी


मुंबई आणि ठाण्यात महिनाभर पाणीकपात


- Advertisement -

पुण्यात H3N2चा आणखी एक बळी

८० वर्षीय आजीचा H3N2 व्हायरसमुळे मृत्यू


उत्तर मेक्सिकोमधील स्थलांतरितांच्या केंद्राला आग, ४० जणांचा मृत्यू तर ३० जखमी


राहुल गांधींशी यासंदर्भात संवाद सुरू आहे – खासदार संजय राऊत

काँग्रेस वरिष्ठ नेत्यांशी सावरकरांच्या मुद्द्यांवर बोलणं झालं – संजय राऊत

बंड आणि गद्दारीमध्ये फरक – संजय राऊत


राऊत यांच्या दिल्ली निवासस्थानी ठाकरे गटाची बैठक; उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या आदेशावरुन चर्चा


अपहरणप्रकरणी अतिक अहमद याला जन्मठेपेची शिक्षा


Ad. गुणरत्न सदावर्ते यांनी सनद दोन वर्षांसाठी रद्द

  • बार काऊन्सीलचे उल्लंघन केल्याचा ठपका

दिल्ली हायकोर्टाने उद्धव, आदित्य ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत

खासदार राहुल शेवाळे यांच्या मानहानी याचिकेवरील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.


उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक येथील घरी बाॅम्ब ठेवल्याचा फेक काॅल


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

भुजबळ काही दिवस घरीच विश्रांती घेणार आहेत.


सावरकर वादात पवारांची मध्यस्थी; बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार

  • माफीवीर म्हणणं योग्य नाही, शरद पवार यांनी राहुल गांधींना सांगितले.
  • सावरकर आणि संघ यांचा संबंध नाही, शरद पवार यांनी बैठकीत मांडला मुद्दा

सुषमा अंधारे महिला आयोगात; संजय शिरसाटांच्या विरोधात दाखल करणार तक्रार


राम मंदिरासाठी चंद्रपूर येथून जाणा-या सागवानी लाकडाची उद्या पूजा


अविनाश जाधवांना मुंब्रा पोलीस हद्दीत प्रवेश बंदी


काॅंग्रेसने आम्हाला सावरकर शिकवू नये; शेंडी जानव्याचं आमचं हिंदुत्व नाही- संंजय राऊत


काॅंग्रेसने राज्यसभा आणि लोकसभा खासदारांची आज 10:30 बैठक बोलावली


त्र्यंबकेश्वर मंदिरातील पेड दर्शन बंद करा; भारतीय पुरातत्व विभागाचे पत्र


मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वरील टोल 1 एप्रिलपासून वाढणार


हसन मुश्रीफ यांच्या याचिकेवर आज सुनावणी


राष्ट्रवादीचे खासदार फैजल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी


G-20  ची आज मुंबईत बैठक


पिकअप जीप दुचाकीच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

नगर कल्याण महामार्गावर पिकअप जीप अपघातात पाच जणांचा मृत्यू, दोन चिमुकल्यांचा समावेश


केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज पुणे दौ-यावर

- Advertisment -