Live update : मुंबई दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींचे खास मराठीतून ट्विट

maharashtra politics BMC Budget 2023 Anganewadi Jatra satyajeet tambe nirmala sitharaman cm eknath shinde devendra fadanvis

मुंबई दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींचे खास मराठीतून ट्विट


काँग्रेस आणि ठाकरे गटाची बैठक संपली


आदित्य ठाकरेंचं रस्त्यांच्या भ्रष्टाचाराबाबतचं विधान बालिशपणाचे – दीपक केसरकर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बीकेसीमधील सभास्थळाची पाहणी

रखडलेली कामं मार्गी लावण्याचं काम सुरू – एकनाथ शिंदे

अनेक वर्ष मुंबईकरांचा खड्ड्यांतून प्रवास – एकनाथ शिंदे

प्रलंबित कामांना सरकारनं चालना दिली – एकनाथ शिंदे


भाजपची हुकुमशाही मोडून काढणार – नाना पटोले


शिक्षक भारतीकडून सत्यजीत तांबेंना पाठिंबा


आम्ही अधिसूचनेला नाही, तर कायद्याला बांधिल – राज्य निवडणूक आयोग

मुंबई पालिका प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेवरील सुनावणी पूर्ण


औरंगाबाद- एसीपी विशाल ढुमेंचं निलंबन


त्रिपुरा, नागालँड, मेघालयसाठी निवडणूक जाहीर

मतदान – त्रिपुरा १६ फेब्रुवारी आणि नागालँड, मेघालय – २७ फेब्रुवारी

तिन्ही राज्यांची मतमोजणी २ मार्चला होणार


कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर


मालेगावला धावत्या बसला भीषण आग


परळी न्यायालयाकडून राज ठाकरे यांचे अटक वॉरंट रद्द


रत्नागिरी सिलेंडर स्फोटात दोन महिलांचा मृत्यू


मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळीत दाखल; न्यायालयात राहणार हजर


निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; नागालॅंड, त्रिपुरा व मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर होणार


नवाब मलिक यांच्या मुलगा फराज विरोधात खोट्या व्हिसाप्रकरणी गुन्हा; भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करून दिली माहिती


नाशिक अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत महाविकास आघाडीची बैठक


केतकी चितळेच्या याचिकेवर सुनावणी; शरद पवार यांना प्रतिवादी करण्याची मागणी


संजय राऊत यांच्या जामीनावर उच्च न्यायालयात सुनावणी


राज ठाकरे परळीसाठी रवाना; परळी न्यायालयात आज हजर राहणार, २००८ मधील गुन्ह्यासाठी हजेरी लावणार