घरताज्या घडामोडीLive Updates : उल्हासनगरमधील डंपिंग ग्राऊंडला भीषण आग

Live Updates : उल्हासनगरमधील डंपिंग ग्राऊंडला भीषण आग

Subscribe

उल्हासनगरमधील डंपिंग ग्राऊंडला भीषण आग

अर्धा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश

- Advertisement -

शिर्डी संस्थानच्या सीईओपदी गोरक्ष गडीलकर

शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गोरक्ष गडीलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे

- Advertisement -

राज्य सरकारने सोमवारी त्यांच्या बदलीचा आदेश जारी केला

2013 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेले गोरक्ष गडीलकर बदलीपूर्वी नागपूर येथे सेरिकल्चर विभागात संचालक

म्हणून कार्यरत होते


सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकली

शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याच्या विरोधात

उद्धव सेनेच्या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली


आदिवासी विकास विभागाची आज बैठक पार पडली

भिवंडी तालुक्यातील कातकरी समाजातील जमीन मालकांना सातबारा वाटप


पुणे काँग्रेस भवनाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


14 फेब्रुवारीला काँग्रेस विधिमंडळाची तातडीची बैठक

सर्व आमदारांना मुंबईत बैठकीसाठी बोलावले

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदारांची भूमिका जाणून घेणार


अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून राजीनामा मंजूर

विधिमंडळाकडून अधिसूचना जारी


भाजपामध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही – अशोक चव्हाण

माझी राजकीय भूमिका दोन दिवसात स्पष्ट करणे – अशोक चव्हाण


अशोक चव्हाणा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे पाच आमदारही राजीनामा देण्याच्या तयारीत

जितेश अंतापुरकर, विश्वजीत कदम, अमित झणक, माधव जवळकर, अमर राजूरकर हे राजीनामा देतील अशी चर्चा सुरू


अशोक चव्हण यांच्या राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण भेटीसाठी पोहोचले


अशोक चव्हाण यांचा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा माजी आमदार अमर राजूरकर यांनीही दिला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तातडीने दिल्लीला जाण्याची शक्यता


अशोक चव्हाण यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनाम्याची चौकशी केली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा कार्यालायत पोहोचले


बिहारमध्ये बहुमत चाचणी नितीश कुमार, तेजस्वी यादव विधानसभेत पोहोचले


ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी


कतारकडून भारतीय नौदलाच्या 8 मजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका 8 माजी नौदल अधिकारी भारतात परतले


शरद पवार आज कल्याण आणि उल्हासनगर दौरा कल्याणमध्ये शरद पवार प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर जाणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिकेच्या विकास कामांचे उद्घाटन होणार आज सायंकाळी 5 वाजता उद्घाटन होणार


उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आज सकाळी 10 वाजता संभाजीनगर विमानतळावर दाखल होणार


बिहारमध्ये नितीशकुमार सरकारची आज बहुमत चाचणी 128 आमदारांचा पाठिंबा असल्याचा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांचा दावा


मंत्रालयात आज होणार वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीची बैठक वाढवण बंदर उभारणीस स्थानिकांचा विरोध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -