घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार 12 फेब्रुवारी 2024

राशीभविष्य : सोमवार 12 फेब्रुवारी 2024

Subscribe

मेष – फायद्याच्या गोष्टी करता येतील. धंद्यात लाभ होईल. वाटाघाटीत चर्चा सफल करावी लागेल.

वृषभ – रेंगाळत पडलेले काम करता येईल. कोर्टकेसमध्ये चांगले यश मिळेल. धंद्यात नवे काम मिळेल.

- Advertisement -

मिथुन – अनाठाई खर्च होऊ शकतो. वेंधळेपणा केल्यास वस्तू हरवेल. सभ्य, संयमाने बोला. राग आवरा.

कर्क – आज तुम्हाला कामात अडचणी कमी येतील. मित्रांची भेट घेता येईल. तुमचा विचार पटवून द्या.

- Advertisement -

सिंह – धंद्यात स्थिरता आणता येईल. घरातील वाद मिटवता येईल. नोकर माणसांचा प्रश्न सोडवता येईल.

कन्या – कामातील ताण-तणाव कमी होईल. सहकारी मदत करतील. थकबाकी वसूल करा. धंद्यात मोठे काम मिळेल.

तूळ – क्षुल्लक चुकीमुळे कामाचा व्याप वाढू शकतो. कामात लक्ष द्या. खाण्याची काळजी घ्या. तब्येत सांभाळा.

वृश्चिक – तुमचा अंदाज बरोबर येईल. समोरच्या व्यक्तीच्या मनातील डाव ओळखता येईल. मैत्री जपून करा.

धनु – खाण्याची काळजी घ्या. शेजारी त्रस्त करतील.संयमाने मार्ग काढा. काम करताना काळजी घ्या.

मकर – तुमच्या कामात इतर सहकार्‍यांची मदत घेता येईल. मोठ्या व्यक्तीची भेट होईल. धंद्यात यश मिळेल.

कुंभ – छोट्या मुद्यावरून वाद होऊ शकतो. राग आवरा. संयम बाळगा. मुलांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल.

मीन – कठीण वाटणारे काम करून घ्या. चर्चा यशस्वी होईल. नोकरीत पदाधिकाराची संधी मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -