घरमहाराष्ट्रBhandara Gondia Voting : सरासरी ६०.५० टक्के मतदान

Bhandara Gondia Voting : सरासरी ६०.५० टक्के मतदान

Subscribe

लोकसभा २०१९ निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांनी मतदानाला सुरुवात केली आहे. मतदारसंघ खुल्या वर्गासाठी राखीव असून येथे एकूण ११ लाख ९६ हजार २९१ मतदार आहेत. यामध्ये ५ लाख ८० हजार ६९३ महिला तर ६ लाख १५ हजार ५९७ पुरुष इतके मतदार आहेत.

loksabha 2019 Bhandara Gondia Voting
भंडारा-गोंदियामध्ये मतदानाला सुरुवात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -