घरमहाराष्ट्रMaharashtra Board MSBOS Result 2022 : महाराष्ट्र ओपन स्कूलचा रिझल्ट जारी: असा...

Maharashtra Board MSBOS Result 2022 : महाराष्ट्र ओपन स्कूलचा रिझल्ट जारी: असा करा डाऊनलोड

Subscribe

MSBOS Maharashtra Board 5th, 8th Result 2022 Declared : महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ ओपन स्कूलिंगने (MSBOS) आज (20 एप्रिल) महाराष्ट्र बोर्ड ओपन स्कूलचा रिझल्ट जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी एमएसबीओएस (MSBOS) ओपन स्कूलची इयत्ता पाचवी आणि आठवीची परीक्षा दिली आहे, ते आपला निकाल ऑनलाईन तपासू शकतात. यासाठी उमेदवार एमएसबीओएसच्या msbos.mh-ssc.in किंवा msos.ac.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल डाउनलोड करू शकतात.

Maharashtra Board Open School Result 2022: ऑनलाईन रिझल्ट डाऊनलोड करण्याच्या स्टेप

- Advertisement -

१) msbos.mh-ssc.in ऑफिशियल वेबसाईटवर जा.

२) होमपेजवर येणाऱ्या महाराष्ट्र ओपन स्कूलच्या रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा.

- Advertisement -

३) आपले लॉगइन डिटेल्स भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

४) तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल तो डाऊनलोड करा.

५) मार्कशीट तपासून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

महाराष्ट्र ओपन स्कूल परीक्षा 30 डिसेंबर 2021 ते 08 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली आहे. पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी या परीक्षा घेण्यात आल्या. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, कोकण, मुंबई आणि अमरावती या सहा विभागांत ही परीक्षा घेण्यात आली आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी खाली दिलेल्या थेट लिंकवर जाऊन आपल्या रोल नंबरच्या मदतीने मार्कशीट डाउनलोड करू शकतात.

आता निकाल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

http://msbos.mh-ssc.ac.in/

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -