घरCORONA UPDATEदिलासादायक! राज्यातील रिकव्हरी रेटमध्ये वाढ, १० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

दिलासादायक! राज्यातील रिकव्हरी रेटमध्ये वाढ, १० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढताना दिसत आहेत. रविवारी राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी ७६.११ टक्के एवढा होता. आज राज्यातील रिकव्हरी वाढला असून तो ७७.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ११ हजार ९२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १८० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३ लाख ५१ हजार १५३वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ३५ हजार ७५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात २४ तासांत १९ हजार ९३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण राज्यातील १० लाख ४९ हजार ९४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६६ लाख २२ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३ लाख ५१ हजार १५३ (२०.४०टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ लाख ७५ हजार ९२३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार ९२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच राज्यात सध्या एकूण २ लाख ६५ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे..

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २०५५ २००९०१ ४० ८८३४
ठाणे २३६ २९००५ ७२०
ठाणे मनपा ३०४ ३७२५९ १२ ११०७
नवी मुंबई मनपा ३९२ ३९००५ ८७४
कल्याण डोंबवली मनपा २९३ ४५४०४ ८६८
उल्हासनगर मनपा ३९ ९२१९ ३११
भिवंडी निजामपूर मनपा १० ५३३४ ३३४
मीरा भाईंदर मनपा २१८ १८८२६ ५६३
पालघर ३२ १३२०७ २४१
१० वसई विरार मनपा १४० २३१७४ ५७६
११ रायगड १७९ ३०४७८ ७४७
१२ पनवेल मनपा २०० १९९०० ३५८
१३ नाशिक २११ १८४१७ ३८९
१४ नाशिक मनपा २७० ५१३९१ ७३४
१५ मालेगाव मनपा २५ ३६२४ १४१
१६ अहमदनगर ३०२ २६३४५ ३८६
१७ अहमदनगर मनपा ८८ १४४१३ २७५
१८ धुळे १२ ६६१३ १७९
१९ धुळे मनपा ११ ५६५३ १५०
२० जळगाव ८८ ३६५१७ ९६९
२१ जळगाव मनपा ३३ १०२३१ २६६
२२ नंदूरबार ९७ ५२३५ ११८
२३ पुणे ६०६ ६००१२ ११९७
२४ पुणे मनपा ७९९ १५३३३९ ३४७५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५०५ ७४०९३ १०१७
२६ सोलापूर १६४ २६४५४ ६५३
२७ सोलापूर मनपा ४९ ८८६१ ४७९
२८ सातारा ४६० ३५६१६ १२ ९०४
२९ कोल्हापूर २३० ३०१५१ ९७८
३० कोल्हापूर मनपा ७३ १२४६३ ३३३
३१ सांगली ३१० १९७४७ ६७३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १०८ १७३१९ ४५५
३३ सिंधुदुर्ग १०१ ३७६७ ७३
३४ रत्नागिरी ८१ ८२६४ २५९
३५ औरंगाबाद ७४ १२४३९ २२३
३६ औरंगाबाद मनपा १३१ २२९३६ ६५६
३७ जालना १३३ ७५६२ १८६
३८ हिंगोली ४९ २९५७ ५७
३९ परभणी २३ २८२२ ८८
४० परभणी मनपा १२ २४५१ ९९
४१ लातूर १६३ १०३०५ ३०२
४२ लातूर मनपा ५५ ६६४५ १६४
४३ उस्मानाबाद २२४ १२०२६ ३४०
४४ बीड १७६ १००२० २६५
४५ नांदेड ६३ ८५३७ २११
४६ नांदेड मनपा १३२ ७००३ १७६
४७ अकोला ११ ३२८९ ८२
४८ अकोला मनपा ४१ ३७७८ १३६
४९ अमरावती ९० ४५२२ ११३
५० अमरावती मनपा ६५ ८५४६ १५२
५१ यवतमाळ ९७ ८४४५ १९३
५२ बुलढाणा ८२ ७३९८ ११२
५३ वाशिम ३५ ४०६८ ८२
५४ नागपूर २०० १७६५२ २९५
५५ नागपूर मनपा ५७८ ५७९५१ १६६८
५६ वर्धा ६७ ४०९० ६०
५७ भंडारा १६४ ५३७२ ९५
५८ गोंदिया २२८ ६७६२ ७०
५९ चंद्रपूर १४१ ५५१० ६३
६० चंद्रपूर मनपा ६६ ४१८९ ७७
६१ गडचिरोली ८१ २०९५ १६
इतर राज्ये /देश १९ १५४६ १३४
एकूण ११९२१ १३५११५३ १८० ३५७५१
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -