घरदेश-विदेशLive Update : शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, तर ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब...

Live Update : शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, तर ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरण्यास आयोगाची परवानगी 

Subscribe

शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, तर ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरण्यास आयोगाची परवानगी


निवडणूक आयोगाकडून गदा आणि त्रिशूळ चिन्ह बाद, धार्मिक चिन्ह असल्याचे म्हणत परवानगी नाकारली

- Advertisement -

अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्यात येईल, गुरुवारी अर्ज दाखल करू- अनिल परब


शिंदे गटाकडून दिल्ली हायकोर्टात कॅव्हेट दाखल

- Advertisement -

नाना पटोलेंनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मातोश्री येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अमित देशमुख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे हे होते.


अंगणवाडी सेविकांना शिंदे – फडणवीस सरकारचे दिवाळी गिफ्ट, मानधनात होणार वाढ


अनिल देशमुखांना दिलासा, खासगी रुग्णालयात उपचारांसाठी मिळाली परवानगी


बेळगावमध्ये मुसळधार पाऊस, दीड तासाहून अधिक काळ पडलेल्या या पावसाचा फटका भात पिकाला बसला आहे.


संजय राऊतांना जमीन नाही, पुढील सुनावणी 17 ऑक्टोबरला होणार


नाना पटोले आणि भाई जगताप मातोश्रीवर, अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट


नवीन चिन्ह सेनेसाठी क्रांती घडवेल – संजय राऊत


अयोध्यातील महंतांनी राज ठाकरेंची भेट घेऊन अयोध्या दौऱ्याचे दिले आमंत्रण


शिंदे गटाकडून निवडणूक चिन्हाबाबात प्रस्ताव दाखल, त्रिशूळ आणि उगवत्या सूर्यावर शिंदे गटाचाही दावा


मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार


ठाकरेंच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात उद्या सुनावणी


अनिल देशमुखांच्या जमीनविरोधात ईडीची सुप्रीम कोर्टात धाव


दिल्ली हायकोर्टात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची धाव


उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे निधन, सोमवारी सकाळी 8:15 वाजता घेतला अखेरचा श्वास


बुलढाण्यात शेगाव – खामगाव महामार्गावर खासगी बस आणि रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत सहा प्रवासी जखमी, जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहे आहेत. दरम्यान, मागील तीन दिवसांत याच महामार्गावर दोन लक्झरी बसचा सुद्धा अपघात झाला होता.


संजय राऊतांच्या जामिनावर होणार आज सुनावणी


राज्यात 14 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा मुक्काम वाढणार, मुंबईला येलो अलर्ट जारी


नंदुरबारमधील धडगाव तालुक्यात दरड कोसळून एकाचा मृत्यू, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. आमदार के.सी.पाडवी यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -