घरताज्या घडामोडीLive Update : कोरोना वाढवतोय चिंता: 24 तासांत राज्यात 1115 नवीन...

Live Update : कोरोना वाढवतोय चिंता: 24 तासांत राज्यात 1115 नवीन कोरोना रुग्ण तर 9 जणांचा मृत्यू

Subscribe

कोरोना वाढवतोय चिंता: 24 तासांत राज्यात 1115 नवीन कोरोना रुग्ण तर 9 जणांचा मृत्यू


Sanjay Dutt Injured: संजय दत्तबद्दल आली वाईट बातमी, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी

- Advertisement -

अटकपूर्व जामिनासाठी मुश्रीफ न्यायालयात

उद्धव ठाकरेंची 23 एप्रिलला पाचोऱ्यात ठाकरेंची जाहीर सभा

- Advertisement -

नवाब मलिकांच्या जामिनावर 19 एप्रिलला सुनावणी


मुंबईकडे जाणारे विमान रद्द; प्रवाशी संतप्त

80 प्रवासी गोवा विमानतळावर अडकले


अजित पवारांची शिंदे-फडणवीस यांच्यासोबतची बैठक संपली

संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
भाऊ अर्जुन क्षीरसागरांवरही गुन्हा दाखल

वडील रवींद्र क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल

धक्काबुक्की करुन घराबाहेर काढल्याचा रवींद्र क्षीरसागरांचा आरोप


५० मिनिटे शिंदे-फडणवीस यांच्यासोबत झाली चर्चा


केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला


अजित पवार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल


सदा सरवणकर यांना कोर्टाची नोटीस


ईडीकडून कोणतीही क्लिन चिट मिळालेली नाही. आमची चौकशी चालू आहे. माध्यमात पसरलेली बातमी चुकीची आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आहे. पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. सरकारने त्यांना लवकरात लवकर मदत केली पाहिजे.

माझ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, त्या व्यक्तीला सरकारने संरक्षण द्यावे. माझ्याकडून कोणालाही धोका नाही. मी संविधान मानणारा आणि कायदा सुव्यवस्था पाळणार माणूस आहे. माझ्याकडून कोणाला धोको असलाच तर तो राजकीय असू शकतो, फिजीकल नाही.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राजकीय उलटफेर घडणार असल्याच्या अंजली दमानियांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. : अजित पवार


नाना पटोले आज दिल्ली दौऱ्यावर

मविआतील मतभेदांवर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार


अजित पवार आज शिंदे-फडणवीसांची भेट घेणार

सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी २ वाजता घेणार भेट

अवकाळी आणि गारपिटीवर चर्चा करणार असल्याची माहिती


चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून भाजपात नाराजी

बाळासाहेब यांच्याबद्दलचे विधान वैयक्तिक मत

अमित शाह चंद्रकांत पाटलांवर नाराज

पाटलांनी तसे बोलायला नको होते – आशिष शेलार


१ मेला मुंबईत होणाऱ्या मविआच्या सभेला शरद पवार मार्गदर्शन करणार


केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी घेतला राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना फोन करून घेतला आढावा

शरद पवार आणि उद्धव ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा शेलारांना फोन


काँग्रेसचे महासचिव के. सी. वणुगोपाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार

पुढच्या आठवड्यात भेट होण्याची शक्यता

सावरकर मुद्द्यावर चर्चा करणार असल्याची माहिती


राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी दाखल


राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने दाखल केले आरोपपत्र

आरोपपत्रात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे नाव नाही

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण

जरंडेश्वर कारखान्याची 65 कोटींची मालमत्ता जप्त केली होती


सदिच्छा साने हत्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल


आयपीएलच्या 16व्या पर्वात मुंबईचा पहिला विजय

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -