घरमहाराष्ट्रMumbai University Admissions 2021: महाविद्यालयीन प्रथम वर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर,...

Mumbai University Admissions 2021: महाविद्यालयीन प्रथम वर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर, कट ऑफ तीन टक्क्यांनी खाली

Subscribe

मुंबई विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. तर अनेक नामंकित कॉलेजच्या सेल फायनान्स अभ्यासक्रमांचा कट ऑफमध्ये घसरण झाली असली तरी दुसऱ्या गुणवत्ता यादीतील कट ऑफ नव्वदी पार असल्याचे पाहायला मिळाले. ज्या विद्यार्थ्यांचे दुसऱ्या गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळाले अशा विद्यार्थ्यांना २६ ते ३० ऑगस्टदरम्यान प्रवेश निश्चित करायचा आहे. कारण ३० ऑगस्टला सायंकाळी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट mu.ac.in सह संबंधित कॉलेजच्या वेबसाईटवर यादी पाहता येईल.

पदवी प्रवेशासाठी नामंकित कॉलेजच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीची कट ऑफ लिस्ट

१) सेंट झेविअर्स कॉलेज

- Advertisement -

बीएस्सी प्रथम वर्ष- ९०.५९ टक्के
बीएमएस – ९१.४७
बीएमएम- ८९.८७

२) डहाणूकर महाविद्यालय

- Advertisement -

बीकॉम -८४
बीएमएस (बीकॉम)- ८८.८३
बीएमएस (सायन्स)- ७२.१६
एफबीकॉम(बँकिंग अँड इन्युरन्स)- ७७.५०
एफबीकॉम( फायनान्शिअल मॅनेजमेंट)- ८२.५०
एफबीकॉम (अकाउंट अँड फायनान्स )- ८८.१६

३) विल्सन महाविद्यालय

बीएमएस (कला)- ८७.०५
बीएमएस(वाणिज्य)- ९२.८३
बीएमएस(विज्ञान)- ८७.८३
बीकॉम – ९१.३३
बीएस्सी – ६३.५४
बीएस्सी आयटी -८७.६७
बीएएफ – ९१.३३

४) रुईया महाविद्यालय

बी ए प्रथम वर्ष- ९५
बीएस्सी प्रथम वर्ष – ८४
बीएस्सी कम्युटर सायन्स – ९२.८०
बीएमएम (आर्टस् )-९५
बीएमएम(कॉमर्स) – ९३.६७
बीएमएम(सायन्स) – ९२.१७

५) साठ्ये महाविद्यालय

बीकॉम प्रथम वर्ष – ८०
बीएमएस (वाणिज्य )- ८५
बीए – ३९
बीएस्सी – ४६
बीएस्सी आयटी – ८२

६) हिंदुजा महाविद्यालय

बीकॉम प्रथम वर्ष- ८९.०२
बीएमएस (वाणिज्य ) – ९१.४०
बीएमएस (विज्ञान )- ८३.५०
बीएमएस (कला )- ७८.६७

७) रुपारेल महाविद्यालय

बीकॉम प्रथम वर्ष- ८२
बीएस्सी आयटी -८२
बीएस्सी (कॉम्पुटर सायन्स) – ८२.३३
बीएमएस (वाणिज्य)- ८८. १६
बीए – ९०.८३


बस्स हेच ऐकायचं बाकी होतं, वैवाहिक बलात्कार प्रकरणातील कोर्टाच्या निर्णयावर तापसी पन्नूने व्यक्त केला संताप


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -