घरताज्या घडामोडीपोलीस हेल्पलाईनवर वारंवार मेसेज, संपर्क टाळा

पोलीस हेल्पलाईनवर वारंवार मेसेज, संपर्क टाळा

Subscribe

पोलीस आयुक्तालयातर्फे आवाहन

नागरिकांनी अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंसाठीच घराबाहेर जाण्यासाठी पॉलिसांशी संपर्क करावा. अनावश्यक सेवेसाठी काहीजण संपर्क करत असल्याने हेल्पलाईनवर ताण येत आहे. नागरिकांनी वारंवार मेसेज व कॉल करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तालयातर्फेे करण्यात आले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू खरेदी कुटूंबातील एकाच व्यक्तीस घराबाहेर जाता यावे, त्यांना अडचण येवू नये, यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे मदतीसाठी पोलीस अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअप क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील नागरिक अनावश्यक सेवेसाठी संपर्क साधत आहेत. काहीजण वारंवार मेसेज करत आहेत.  अनेकजण  एकाच मोबाईल क्रमांकावर मेसेज व कॉल करत आहेत. त्यामुळे हेल्पलाईनवर ताण येत आहे.

- Advertisement -

ऑनलाईन अर्जासाठी लिंक

Http://Carina.nashikcitypolice.gov.in

- Advertisement -

संपर्कासाठी मोबाईल क्रमांक

7248922877

8485810477

9403165132

7709295534

7248906877

7058946877

7248903877

9373800019

7350166999

7020583176

9403165140

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -