नाशिकरोड परिसरातील सामानगाव रोड येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सातजणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात सामुहिक बलात्कार आणि पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -