घरमहाराष्ट्रनाशिकशिवसेनेत जाणार नाही, राष्ट्रवादीतच राहणार - भुजबळ

शिवसेनेत जाणार नाही, राष्ट्रवादीतच राहणार – भुजबळ

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले स्पष्ट

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मी शिवबंधन बांधणार नाही हे स्पष्ट केले असून माझ्या सेना प्रवेशाची अफवा पसरवली जात आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष माजी मंत्री सचिन अहिर यांच्या सेना प्रवेशानंतर भुजबळ देखील सेनेत जाणार असल्याच्या चर्चा समाजमाध्यमांवर रंगू लागल्या होत्या; मात्र भुजबळांनी पत्रकार परिषदेमध्ये मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे सांगत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -