नाशिक

सरपंचपदासाठी चुरशीची लढत; एकाच नावाच्या दोन उमेदवार

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार थंडावला आहे. गावाच्या विकासासाठी महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. काही ग्रामपंचायतींमधील अनोख्या लढतीने सर्वांचे...

अंकुश शिंदे यांनी स्वीकारला पोलीस आयुक्तपदाचा पदभार

नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या अंकुश शिंदे यांनी शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. मावळते पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडून त्यांनी...

माजी नगरसेवकांचे ढोल-ताश्यांच्या गजरात स्वागत

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केलेल्या नाशिकमधील 12 माजी नगरसेवकांचे नाशिक शहारात जोरदार स्वागत करण्यात आले. नाशिक जिल्ह्याचे...

हिंदू जनआक्रोश मोर्चाचे स्टेटस ठेवल्याने अल्पवयीन युवकाला मारहाण

अहमदनगर : शहरात झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाचा फोटो स्टेटसला का ठेवला, यावरून शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय युवकाला तरूणांनी मारहाण केल्याची घटना भिंगारमध्ये गुरूवारी...
- Advertisement -

बाफना खून खटला : दोन आरोपींना फाशीची शिक्षा

नाशिक : धान्य व्यापारी गुलाबचंद बाफना यांचा एकुलता एक मुलगा बिपीन बाफना याचे अपहरण करून खून करणार्‍या दोन आरोपींना नाशिक सत्र न्यायालयाने शुक्रवारी प्रत्येकी...

‘आमदार गेले खोक्यात अन् नगरसेवक गेले लाखात’; विजय करंजकरांचा गंभीर आरोप

नाशिक : आमदार खोक्यात आणि नाशिकमधील माजी नगरसेवक हे 25 लाखात विकले गेल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केला आहे. पक्षांतर केलेल्या...

सुषमा अंधारे ज्या पक्षात त्या पक्षाला मतदान नाही; नाशकात वारकरी संप्रदाय, महानुभाव पंथीयांच्यावतीने निषेध दिंडी

पंचवटी : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. नाशिकमध्येही वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदायाच्यावतीने निषेध दिंडी काढण्यात आली. अंधारे...

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर बसमार्गात बदल

नाशिक : निमाणी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिटीलिंकच्या ६२ बस फेर्‍या जुना आडगाव नाका येथून मार्गस्थ होणार आहे. तर ३४ बस फेर्‍या तपोवन...
- Advertisement -

अपघातांना बसणार आळा; २८ ब्लॅक स्पॉट्सवर गतीरोधक

नाशिक : शहरात ऑक्टोबर महिन्यात मिर्ची चौकात झालेल्या बस दुर्घटनेनंतर ब्लॅक स्पॉट्स अर्थात अपघातप्रवण स्थळांबाबतचा मुद्दा चर्चेत आला. प्रशासनाने तातडीने दुर्घटना झालेल्या चौकात तातडीच्या...

नाशकात ठाकरे गटाला भगदाड; अखेर १२ नगरसेवक शिंदे गटात सामील

नाशिक : नाशिकच्या शिवसेनेच्य बालेकिल्ल्याला अखेर मोठे भगदाड पडले असून उद्धव ठाकरे गटातील तब्बल १६ माजी नगरसेवक गुरुवारी (दि.१५) रात्री ११.३० च्या सुमारास मुख्यमंत्री...

मोर्चा नको असेल तर राज्यपालांना हटवा; खासदार राऊतांचा इशारा

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांविषयी घटनात्मक पदावरील व्यक्ती आक्षेपार्ह विधान करतात. त्यांच्या विरोधात जनतेच्या मनात रोष...

राजकीय आकसापोटी माझ्यावर बिनबुडाचे आरोप : देवीदास पिंगळे

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या पुर्वीच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शिवाजी चुंबळे, दिनकर पाटील आणि सुनील केदार हे राजकीय आकसापोटी...
- Advertisement -

चौकशीला पिंगळे घाबरले; दिनकर पाटलांची टीका

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीत तत्कालीन सभापती देविदास पिंगळे यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याने त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात केस सुरू आहे. गेल्या २५ वर्षापासून...

शहरात गोवर लसीकरणास सुरूवात, पहिल्याच दिवशी २७५ बालकांचे लसीकरण

नाशिक : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून गोवर प्रतिबंधक विशेष लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली असून १५ ते २५ डिसेंबर या काळात ही मोहीम राबविण्यात येणार आहे....

राज्यात जणू आणीबाणीची परिस्थिती; भुजबळांचा राज्य सरकारला टोला

नाशिक : महाविकास आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस परवानगी देत नाहीत की, गृहमंत्रालयाकडून त्यांच्यावर दबाव आहे हे बघितले...
- Advertisement -